चैनस्नॅचिंगचे २२ गुन्हे उघड; नाशिक गुन्हेशाखा युनिट क. १ ची मोठी कामगिरी
नाशिक शहरातील सततच्या चैनस्नॅचिंग घटनांवर लगाम घालत, नाशिक गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ ने मोठी कामगिरी बजावली आहे. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखेने अट्टल सराईत गुन्हेगार योगेश गायकवाड…